Ahilyabai holkar biography marathi news paper

Ahilyabai Holkar Mahiti

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी&#;कुशल समाजसेविका&#;या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी या लेखातून आपण माहिती करून घेऊया.

महाराणी अहिल्याबाई होळकर &#; Ahilyabai Holkar Information in Marathi

महाराणी अहिल

Ahilyabai Holkar Jayanti : महिलांची फौज तयार करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर कोण होत्या?

राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी साजरी केली जाते. अहिल्या यांचा जन्म मध्ये अहमदनगर, महाराष्ट्रातील चौंडी गावात झाला. त्या त्यांच्या गावातील आदरणीय माणकोजी शिंदे यांच्या कन्या होत्या. त्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या पण एके दिवशी राज्याची सत्ता त्यांच्या हातात आली. एका सामान्य कुटुंबातील मुलगी असामान्य जबाबदाऱ्या पार पाडू लागली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या पतनाचा हा काळ होता, जेव्हा मराठे त्यांचे साम्राज्य वाढवण्यात व्यस्त होते. मल्हारराव होळकर हे मराठा सेनापतींपैकी एक होते. पेशवे बाजीरावने माळव्याची जहागीर मल्हारराव होळकरांना दिली. होळकरांनी आपल्या स्नायूंच्या बळावर राज्य स्थापन केले आणि इंदूर येथे स्थायिक झाले.

खंडेराव होळकर आणि अहिल्याबाईंचा विवाह :

मल्हार राव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव याला अशी पत्नी हवी होती जी सद्गुणी असेल आणि आपल्या मुलाला गादी सांभाळण्यात मदत करू शकेल. यादरम्यान त्यांची अहिल्याशी भेट झाली. सहलीनंतर ते चौंडी गावातून जात असताना संध्याकाळच्या आरतीदरम्यान एका मुलीच्या भजनाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. अहिल्येचे गुण आणि संस्कार पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांचा अहिल्याशी विवाह करून दिला.

अहिल्याबाई

अह&#;ल&#;य&#;द&#;व&#;&#;च&#; जन&#;म म&#; ३१ इ.स. १७२५ र&#;ज&#; मह&#;र&#;ष&#;ट&#;र&#;च&#;य&#; अहमदनगर ज&#;ल&#;ह&#;य&#;त&#;ल ज&#;मख&#;ड त&#;ल&#;क&#;य&#;त&#;ल च&#;&#;ड&#; य&#; ख&#;ड&#;य&#;त झ&#;ल&#;. त&#;य&#;&#;च&#; वड&#;ल म&#;णक&#;ज&#; श&#;&#;द&#; ह&#; त&#;य&#; ग&#;वच&#; प&#;ट&#;ल ह&#;त&#; व धनगर ह&#;त&#;. त&#;य&#;क&#;ळ&#; स&#;त&#;र&#;श&#;क&#;षण फ&#;रस&#; प&#;रचल&#;त नसत&#;न&#;ह&#; त&#;च&#;य&#; वड&#;ल&#;&#;न&#; त&#;य&#;&#;न&#; ल&#;ह&#;ण&#;य&#;व&#;चण&#;य&#;स श&#;कवल&#; ह&#;त&#;. ब&#;ज&#;र&#;व प&#;शव&#;य&#;&#;च&#; एक सरद&#;र मल&#;ह&#;रर&#;व ह&#;ळकर व म&#;ळव&#; प&#;र&#;&#;त&#;च&#; जह&#;ग&#;रद&#;र ह&#;त&#;. त&#; प&#;ण&#;य&#;स ज&#;त&#;न&#; च&#;&#;ड&#;स थ&#;&#;बल&#; ह&#;त&#;. आख&#;य&#;य&#;क&#;न&#;स&#;र, ८ वर&#;ष&#;च&#;य&#; अह&#;ल&#;य&#;द&#;व&#;&#;न&#;, मल&#;ह&#;रर&#;व&#;&#;न&#; एक&#; द&#;वळ&#;त बघ&#;तल&#;. म&#;लग&#; आवडल&#;य&#;म&#;ळ&#; त&#;य&#;&#;न&#; त&#;ल&#;, स&#;वत&#;च&#; म&#;लग&#; ख&#;ड&#;र&#;व य&#;च&#; वध&#; म&#;हण&#;न आणल&#;.


त&#;य&#; मर&#;ठ&#; स&#;म&#;र&#;ज&#;य&#;च&#;य&#; म&#;ळव&#; प&#;र&#;&#;त&#;च&#; क&#;रभ&#;र बगत ह&#;त&#;य&#;. मल&#;ह&#;रर&#;व ह&#;ळकर&#;&#;च&#;य&#; त&#;य&#; स&#;न ह&#;त. म&#;ल&#;च&#;य&#; म&#;त&#;य&#;न&#;तर मल&#;ह&#;रर&#;व&#;&#;न&#; त&#;य&#;&#;न&#; सत&#; ज&#;

Ahilyabai Holkar Information in Marathi &#; अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र आणि माहिती अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर, तुम्हाला स्त्री शक्ती आणि त्या त्यांच्या आयुष्यात काय केले आहे, हे अधिक चांगले समजेल. जीवनातील आव्हाने कितीही असली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे आपण अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे.

अहिल्याबाई होळकर यांनी आयुष्यभर अनेक आव्हानांना तोंड दिले, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही, म्हणूनच भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढून त्यांचा गौरव केला आहे, आणि आज त्यांच्या सन्मानार्थ त्यांना एक पुरस्कारही दिला आहे.

अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र Ahilyabai holkar information in Marathi

अहिल्याबाई होळकर प्रारंभिक जीवन(Ahilyabai Holkar Early Life in Marathi)

पूर्ण नाव:अहिल्याबाई खंडेराव होळकर
जन्म ठिकाण:चौधी गाव, अहमदनगर, महाराष्ट्र
जन्मतारीख:३१ मे १७२५
धर्म:हिंदू
राजवंश:मराठा साम्राज्य
वडिलांचे नाव:माणकोजी शिंदे
आईचे नाव:सुशीला शिंदे
निधन: १३ ऑगस्ट १७९५

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील चौघी गावात झाला. माणकोजी शिंदे हे त्यांच्या वडिलांचे नाव आणि सुशीला शिंदे हे त्यांच्या आईचे नाव. माणकोजी हे ज्ञानी होते, म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईंन


Biographies you may also like

Fox news megyn kelly biography megyn kendall Megyn Marie Kelly, formerly known as Megyn Kendall, is a news reporter on the Fox News Channel. Kelly currently hosts The Kelly File on weekdays at 9–10 PM Eastern time from the .

Peggy guggenheim autobiography vs biography Książka „Peggy Guggenheim. Życie uzależnione od sztuki” poparta jest ogromną pracą Antona Gilla, który przeanalizował wiele dokumentów, przestudiował liczną biografię oraz Missing: autobiography.

Hariharasudhan singer biography samples Hariharasudhan Narayanan. 5, likes. Singer of Block Buster hits like Oodha Kalaru Ribbon and Enga Ooru Madras and winner of many g: samples.

George boole biography brevel George Boole [buːl], (November 2, – December 8, ) was an English mathematician and philosopher. He created Boolean algebra. This is one of the bases of modern-day computer .

Tayeb kamali biography for kids Read thousands of biographies from the trusted, fact-checked online encyclopedia resource, Britannica Kids, created for students in grades K and beyond Missing: tayeb kamali.

Bollywood actress rekha biography in hindi रेखा का जन्म 10 अक्टूबर को चेन्नई में हुआ। इनके पिताजी का नाम जैमिनी गणेसन और माताजी का नाम पुष्पवल्ली था। इनके पिता तमिल .

Curwin and mendler biography of rory gilmore Rory Gilmore is pretty much the patron saint of studying. Here's ten things I learned from her sometimes crazy, always brilliant study g: curwin and mendler.

Lon warneke biography of albert einstein With these 64 interesting facts about Albert Einstein, let us learn about his childhood, brain, theories, notable work and papers, married life, and more. 1. Born: Albert Missing: lon warneke.